बासल-लांडशाफ्ट (जर्मन: Basel-Landschaft) हे स्वित्झर्लंड देशाच्या २६ राज्यंपैकी एक राज्य (कॅंटन) आहे. स्वित्झर्लंडच्या उत्तर भागात जर्मनी व फ्रान्स देशांच्या सीमेवर वसलेल्या ह्या राज्यात बासल शहराचा समावेश होत नाही. लीश्टाल ही बासल-लांडशाफ्ट राज्याची राजधानी आहे.
१८३३ साली ऐतिहासिक बासल राज्याचे दोन तुकडे करून बासल-श्टाट व बासल-लांडशाफ्ट ही दोन राज्ये निर्माण करण्यात आली.
बासल-लांडशाफ्ट
यामागील विज्ञान आणि इतिहास.