बासल-श्टाट (जर्मन: Basel-Stadt) हे स्वित्झर्लंड देशाचे आकाराने सर्वात लहान राज्य (कॅंटन) आहे. स्वित्झर्लंडच्या उत्तर भागात जर्मनी व फ्रान्स देशांच्या सीमेवर वसलेल्या ह्या राज्यात बासल शहर व इतर दोन महापालिकांचा समावेश होतो. ऱ्हाइन ही युरोपातील सर्वात मोठी नदी बासल राज्यामधून वाहते.
१८३३ साली ऐतिहासिक बासल राज्याचे दोन तुकडे करून बासल-श्टाट व बासल-लांडशाफ्ट ही दोन राज्ये निर्माण करण्यात आली.
बासल-श्टाट
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?