लुक्रेझिया तोर्नाबुओनी (२२ जून, १४२७ - २८ मार्च, १४८२ ) ही एक इटालियन खानदानी स्त्री होती. ही फिरेंझच्या अनभिषिक्त शासक पिएरो दि कोसिमो दे मेदिचीची पत्नी आणि राजकीय सल्लागार होती. लुक्रेझियाचा तिच्या पतीच्या आणि नंतर तिचा मुलगा लॉरेंझो इल मॅग्निफिकोच्या शासनकाळात लक्षणीय राजकीय प्रभाव होता, तोर्नाबुओनीने अनेक संस्थांमध्ये गुंतवणूक केली आणि गरीबांना मदत केली. हिने अनेक कविता आणि नाटके लिहिल्या आणि कलावंतांना आश्रय दिला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →लुक्रेझिया तोर्नाबुओनी
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?