क्लॅरिचे दे मेदिची

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

क्लॅरिचे दे मेदिची

क्लॅरिचे दि पिएरो दे मेदिची (१४ सप्टेंबर, १४८९ - ३ मे, १५२८) ही इटलीमधील फिरेंझेच्या प्रजासत्ताकाचे शासक पिएरो दि लॉरेंझो दे मेदिची आणि आल्फोन्सिना ओर्सिनी यांची मुलगी होती.

क्लॅरिचेचा जन्म फिरेंझेमध्ये झाला. ती लॉरेंझो द मॅग्निफिसंटची नात, पोप लिओ दहाव्याची भाची आणि दुसऱ्या लॉरेंझो दे मेदिचीची बहीण होती. १५१९ मध्ये तिच्या भावाच्या अकाली मृत्यूनंतर तिने त्याची मुलगी कॅथरीनचा सांभाळ केला आणि तिच्या शिक्षणाची सोय पाहिली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →