लॉरेंझो दि पिएरो दे मेदिची (१२ सप्टेंबर, १४९२[१] – ४ मे, १५१९) हा १५१६ पासून १५१९ मध्ये त्याच्या मृत्यूपर्यंत फ्लॉरेन्सचा शासक होता. त्याच काळात तो उर्बिनोचा ड्यूक देखील होता. हा लॉरेन्झो दे मेदिचीचा नातू होता.
लॉरेंझो दि पिएरो दे मेदिची
थोडक्यात पण महत्त्वाचे.