काँतेस्सिना दि लॉरेंझो दे मेदिची

या विषयावर तज्ञ बना.

काँतेस्सिना दि लॉरेंझो दे मेदिची

काँतेस्सिना अँतोनिया रोमोला दि लॉरेंझो दे मेदिची (६ जानेवारी, १४७८ - २९ जून, १५१५) ही पंधराव्या शतकातील इटलीमधील मेदिची घराण्यातील स्त्री होती. ही लॉरेंझो दे मेदिची आणि त्याची पत्नी क्लॅरिचे ओर्सिनी यांची पाचवी मुलगी व नववे, शेवटचे अपत्य होती. हिचा मोठाभाऊ पोप लिओ दहावा होता तर चुलतभाऊ पोप क्लेमेंट सातवा होता. हिचे लग्न फिरेंझेच्या पिएरो रिदल्फीशी झाले होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →