लिसा रेमंड

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

लिसा रेमंड

लिसा रेमंड (इंग्लिश: Lisa Raymond; १० ऑगस्ट १९७३) ही एक अमेरिकन टेनिसपटू आहे. १९९३ सालापासून व्यावसायिक टेनिस खेळत असलेल्या रेमंडने आजवर ग्रँड स्लॅम स्पर्धांच्या दुहेरीमध्ये ६ तसेच मिश्र दुहेरीमध्ये ५ अजिंक्यपदे मिळवली आहेत. ह्यांपैकी २ स्पर्धा तिने भारताच्या लिअँडर पेससोबत जिंकल्या.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →