समांथा स्टोसर (इंग्लिश: Samantha Stosur; ३० मार्च १९८४) ही एक ऑस्ट्रेलियन टेनिसपटू आहे. १९९९ सालापासून व्यावसायिक टेनिस खेळत असलेल्या स्टोसरने दुहेरी तसेच मिश्र दुहेरीमध्ये अनेक स्पर्धा जिंकल्या आहेत. त्याचबरोबर २०१० साली यू.एस. ओपन एकेरी स्पर्धेमध्ये तिने अजिंक्यपद मिळवले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →समांथा स्टोसर
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?