जिसेला डुल्को

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

जिसेला डुल्को

जिसेला डुल्को (स्पॅनिश: Gisella Dulko) ही एक आर्जेन्टाईन महिला टेनिस खेळाडू आहे. २००१ सालापासून व्यावसायिक टेनिस खेळत असलेल्या डुल्कोला एकेरी पेक्षा महिला दुहेरीमध्ये अधिक यश मिळाले आहे. तिने फ्लाव्हिया पेनेटासोबत २०११ ऑस्ट्रेलियन ओपनमधील महिला दुहेरीचे अजिंक्यपद पटकावले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →