२०११ यु.एस. ओपन ही ऑगस्ट २९ ते सप्टेंबर १२ २०११ दरम्यान खेळण्यात आलेली टेनिस स्पर्धा होती. दरवर्षीप्रमाणे ही स्पर्धा अमेरिकेच्या न्यू यॉर्क शहरातील क्वीन्स भागात असलेल्या फ्लशिंग मेडोझ या क्रीडासंकुलात खेळण्यात आली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →२०११ यू.एस. ओपन
थोडक्यात पण महत्त्वाचे.