२०१० यू.एस. ओपन ही यू.एस. ओपन टेनिस स्पर्धेची १३०वी आवृत्ती होती. ही स्पर्धा ऑगस्ट ३० ते सप्टेंबर १३ २०११ दरम्यान खेळण्यात आलेली टेनिस स्पर्धा होती. दरवर्षीप्रमाणे ही स्पर्धा अमेरिकेच्या न्यू यॉर्क शहरातील फ्लशिंग मेडोझ या क्रीडासंकुलात खेळण्यात आली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →२०१० यू.एस. ओपन
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.