ऑस्ट्रेलियन ओपन (इंग्लिश: Australian Open) ही चार ग्रँड स्लॅम पैकी एक टेनिस स्पर्धा आहे. ऑस्ट्रेलियन ओपन दरवर्षी जानेवारी महिन्याच्या उत्तरार्धात मेलबर्न शहरामधील मेलबर्न पार्क ह्या टेनिस संकुलामध्ये भरवली जाते.चाम्पियनशिप सामना 'राॅॅड लॅव्हर एरिना ' स्टेडियम मध्ये खेळवला जातो.
स्पशर्धा १९०५ साली प्रथम खेळवली गेली. १९८७ पर्यंत ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये गवताळ कोर्ट असत परंतु १९८८ सालापासून हार्ड कोर्टवर येथील सामने खेळवले जाऊ लागले.
ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये पुरुष एकेरी व दुहेरी, महिला एकेरी व दुहेरी, मिश्र दुहेरी, मुले, मुली तसेच व्हीलचेअर स्पर्धांचे आयोयन केले जाते.
ऑस्ट्रेलियन ओपन
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.