२०२० ऑस्ट्रेलियन ओपन

या विषयातील रहस्ये उलगडा.

२०२० ऑस्ट्रेलियन ओपन ही ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेची १०८वी आवृत्ती होती. ही स्पर्धा मेलबर्न येथे भरवण्यात आली. ही या वर्षातली पहिली ग्रँड स्लॅम स्पर्धा होती. स्पर्धेमध्ये एकेरी, दुहेरी आणि मिश्र दुहेरी प्रकरांमध्ये पुरुष व महिलांसाठी खेळ आयोजित करण्यात आले होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →