२००८ ऑस्ट्रेलियन ओपन

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

२००८ ऑस्ट्रेलियन ओपन ही ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेची ९६ वी आवृत्ती होती. ही स्पर्धा १४ ते २७ जानेवारी दरम्यान मेलबर्न येथे भरवण्यात आली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →