लखनौ–नवी दिल्ली स्वर्ण शताब्दी एक्सप्रेस

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

१२००३/०४ लखनौ जंक्शन – नवी दिल्ली स्वर्ण शताब्दी एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेतर्फे चालविण्यात येणारी एक जलदगती संपूर्ण वातुनुकुलित रेल्वे आहे. ही रेल्वे लखनौ आणि नवी दिल्ली या स्थानकांदरम्यान धावते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →