राणी कमलापती–नवी दिल्ली शताब्दी एक्सप्रेस

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

१२००१/०२ राणी कमलापती (पूर्वीचे हबीबगंज) - नवी दिल्ली शताब्दी एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेतर्फे चालविण्यात येणारी एक जलदगती संपूर्ण वातुनुकुलित रेल्वे आहे. ही रेल्वे राणी कमलापती (पूर्वीचे हबीबगंज) आणि नवी दिल्ली या स्थानकांदरम्यान धावते. भारताचे माजी रेल्वे मंत्री माधवराव सिंदिया यांच्या संकल्पनेतून शताब्दी एक्सप्रेस या प्रकारातील सेवा देणारी ही पहिली एक्सप्रेस ठरली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →