१२००५/०६ नवी दिल्ली – कालका शताब्दी एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेतर्फे चालविण्यात येणारी एक जलदगती संपूर्ण वातुनुकुलित रेल्वे आहे. ही रेल्वे नवी दिल्ली आणि कालका या स्थानकांदरम्यान धावते. सदर गाडी मंगळवार दिनांक १४ नोव्हेंबर १९८९ रोजी प्रथम धावली. याच मार्गावर आणखी एक शताब्दी एक्सप्रेस धावते जिचा क्रमांक १२०११/१२ आहे. त्या गाडीस सोनीपतला देखील थांबा आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →नवी दिल्ली–कालका शताब्दी एक्सप्रेस
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.