रोहित ठाकूर हे भारतातील हिमाचल प्रदेश विधानसभेतील जुब्बल-कोटखाई मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारा आमदार आहे. ते हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री ठाकूर राम लाल यांचे नातू आहेत. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य आहेत.
त्यांनी पंजाब विद्यापीठ, चंदीगडमधून राज्यशास्त्रात पदवी प्राप्त केली.
रोहित ठाकूर
यामागील विज्ञान आणि इतिहास.