यशवंत सिंह परमार (४ ऑगस्ट १९०६ - २ मे १९८१) हे भारतीय राजकारणी होते. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते आणि हिमाचल प्रदेश राज्याचे पहिले मुख्यमंत्री होते. १९४६ मध्ये भारताच्या संविधान सभेच्या स्थापनेनंतर, त्यांनी संविधान सभेत हिमाचल प्रदेशचे प्रतिनिधित्व केले. १९४० पासून १९७७ पर्यंत हिमाचल प्रदेश राज्याच्या निर्मितीमध्ये कार्य केल्याने, परमार यांना राज्याचे वास्तुविशारद, संस्थापक किंवा निर्माता म्हणून गौरवले जाते. हिंदीमध्ये त्यांना 'हिमाचल निर्मता' असे मोठ्या प्रमाणावर संबोधले जाते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →यशवंत सिंह परमार
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.