सुखविंदर सिंह सुक्खू (जन्म २७ मार्च १९६४) हे सध्या हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून कार्यरत असलेले भारतीय राजकारणी आहेत. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य म्हणून, ते हिमाचल प्रदेशच्या नादौन विधानसभा मतदारसंघातून ४ वेळा निवडून आलेले आमदार आहेत .
२०१३ ते २०१९ पर्यंत ते हिमाचल प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष होते.
सुखविंदर सिंह सुक्खू
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.