जयराम ठाकूर (जन्म ६ जानेवारी १९६५) हे एक भारतीय राजकारणी व हिमाचल प्रदेश राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री आहेत.. १९९८ पासून विधानसभेवर निवडून येत असलेले ठाकूर हिमाचल प्रदेश विधानसभेमध्ये पाचव्यांदा आमदार आहेत आणि यापूर्वी त्यांनी हिमाचल प्रदेशच्या भाजप सरकारमध्ये केंद्रीय मंत्री म्हणूनही काम केले आहे. २००९ ते २०१२ पर्यंत ते ग्रामीण विकास आणि पंचायत राज मंत्री होते. ते मंडी जिल्ह्यातील सेराज विधानसभा मतदारसंघातून हिमाचल प्रदेश विधानसभेसाठी निवडून आले आहेत.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सक्रीय कार्यकर्ते राहिलेले ठाकूर भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते समजले जातात.
जयराम ठाकूर
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.