रोस्तोव (रशियन: Ростов) हे रशिया देशाच्या यारोस्लाव ओब्लास्तमधील एक लहान शहर आहे. इ.स. ८६२ साली स्थापन झालेले रोस्तोव हे रशियामधील सर्वात जुने शहर मानले जाते. हे शहर मॉस्कोच्या ईशान्येस २०२ किमी अंतरावर स्थित आहे.
मॉस्को ते व्लादिवोस्तॉक दरम्यान धावणाऱ्या सायबेरियन रेल्वेवरील रोस्तोव हे एक स्थानक आहे.
रोस्तोव
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.