रोस्तोव दॉन (रशियन: Росто́в-на-Дону́) हे रशिया देशाच्या रोस्तोव ओब्लास्ताचे व दक्षिण संघशासित जिल्ह्याचे मुख्यालय आहे. आहे. रोस्तोव शहर रशियाच्या नैऋत्य भागात दॉन नदीच्या काठावर अझोवच्या समुद्रापासून २० किमी अंतरावर वसले आहे. २०१० सालच्या गणनेनुसार १०.९ लाख लोकसंख्या असलेले रोस्तोव रशियामधील एक मोठे शहर आहे.
रशियन प्रीमियर लीगमध्ये खेळणारा एफ.सी. रोस्तोव हा फुटबॉल संघ येथेच स्थित आहे.
रोस्तोव दॉन
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.