वोरोनेझ

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

वोरोनेझ

वोरोनेझ (रशियन: Воронеж) हे रशिया देशाच्या वोरोनेझ ओब्लास्ताचे मुख्यालय आहे. आहे. वोरोनेझ शहर रशियाच्या पश्चिम भागात दॉन नदीच्या काठावर वसले आहे. २०१० सालच्या गणनेनुसार १०.९ लाख लोकसंख्या असलेले वोरोनेझ रशियामधील एक मोठे शहर आहे. दुसऱ्या महायुद्धादरम्यान येथील ९२ टक्के इमारती जमीनदोस्त झाल्या होत्या.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →