रोमी गिल

या विषयावर तज्ञ बना.

रॉमी गिल (एमबीई) या भारतात जन्मलेल्या ब्रिटिश आचारी आणि स्वयंपाकशिक्षिका आहेत. त्या थॉर्नबरी, साउथ ग्लॉस्टरशायर येथे राहतात. त्यांनी थॉर्नबरी येथे रोमीज् किचन हे होटेल सप्टेंबर २०१३ मध्ये उघडले. त्या रेस्टॉरंटच्या मालक आणि मुख्य आचारी आहेत. यूके मधील रेस्टॉरंटच्या काही भारतीय आचारी/मालकांपैकी त्या एक आहेत. २०१६ मध्ये राणीच्या ९० व्या वाढदिवसाच्या सन्मान यादीमध्ये एमबीई म्हणून नियुक्त झाल्या होत्या. रोमी सध्या त्यांचे पहिले स्वयंपाक पुस्तक लिहित आहे, जे २०१९ मध्ये प्रकाशित होणे अपेक्षित आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →