तेजवंत सिंह गिल हे भारतीय लेखक आणि गुरू नानक देव विद्यापीठ, अमृतसर येथीतील इंग्रजीचे प्राध्यापक आहेत. त्यांना २०२१ मध्ये साहित्य अकादमी फेलोशिप मिळाली होती. त्यांनी ऑक्सफर्ड हँडबुक ऑफ सिख स्टडीज मध्ये योगदान दिले आहे. त्यांनी २५ हून अधिक पुस्तके लिहिली आहेत. त्यांनी गॅब्रियेल गार्सिया मार्केझ यांच्या वन हंड्रेड यीअर्स ऑफ सॉलिट्यूड चे पंजाबीत भाषांतर केले आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →तेजवंत सिंह गिल
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.