साहित्य अकादमी कडून १९५५ पासून दरवर्षी भारतीय साहित्य आणि उत्थानासाठी उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल लेखक आणि त्यांच्या कार्यांना साहित्य अकादमी पुरस्कार दिला जातो. हिंदी साहित्या अकादमी पुरस्कार विजेते खालील प्रमाणे आहे.
पहिला पुरस्कार १९५५ मध्ये दिला होता आणि फक्त १९६२ मध्ये कोणताही पुरस्कार प्रदान करण्यात आला नाही.
साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्यांची यादी (हिंदी)
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.