साहित्य अकादमी पुरस्कार हा एक साहित्यिक सन्मान आहे जो एकूण २४ भाषांमध्ये दिला जातो आणि तमिळ भाषा ही यापैकी एक भाषा आहे. हा भारतातील दुसरा सर्वोच्च साहित्यिक सन्मान आहे. साहित्य अकादमी "जगभरात भारतीय साहित्याचा प्रचार" करण्याच्या उद्दिष्टाने हा पुरस्कार देते. अकादमी दरवर्षी "साहित्यिक गुणवत्तेची उत्कृष्ट पुस्तके" असलेल्या लेखकांना हा पुरस्कार प्रदान करते.
१९५५ पासून ह्या पुरस्काराची सुरुवात झाली आणि १९५७, १९५९, १९६०, १९६४ व १९७६ मध्ये पुरस्कार दिले गेले नाही.
साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्यांची यादी (तमिळ)
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!