साहित्य अकादमी फेलोशिप हा भारत सरकारद्वारा देण्यात येणारा उच्च साहित्य पुरस्कार आहे. हा सन्मान "भारतीय साहित्यातील अमर व्यक्तींना" देण्यात येतो. हा पुरस्कार साहित्य अकादमी द्वारे जास्तीत जास्त एकवीस जिवंत व्यक्तींना देण्यात येतो. ह्याचे पहिले मानकरी १९६८ मध्ये सर्वेपल्ली राधाकृष्णन होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →साहित्य अकादमी फेलोशिप
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.