रोझारियो

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

रोझारियो

रोझारियो हे आर्जेन्टिना देशातील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. रोझारियो शहर राजधानी बुएनोस आइरेस पासून ५०० किमी अंतरावर सांता फे प्रांतामध्ये वसले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →