रॉयल जॉर्डेनियन (अरबी: الملكية الأردنية) ही जॉर्डन देशाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. १९६३ साली स्थापन झालेल्या रॉयल जॉर्डेनियनचे मुख्यालय अम्मानच्या क्वीन आलिया आंतरराष्ट्रीय विमानतळावर असून तिच्या ताफ्यामध्ये २६ विमाने आहेत.
सध्या रॉयल जॉर्डेनियनमार्फत जगातील ६० शहरांमध्ये प्रवासी व माल वाहतूकसेवा पुरवली जाते.
रॉयल जॉर्डेनियन
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!