क्वीन आलिया आंतरराष्ट्रीय विमानतळ (अरबी: مطار الملكة علياء الدولي) (आहसंवि: AMM, आप्रविको: OJAI) हा जॉर्डन देशामधील सर्वात मोठा विमानतळ आहे. हा विमानतळ राजधानी अम्मानच्या ३० किमी दक्षिणेस स्थित तो १९८३ पासून कार्यरत आहे. जॉर्डनचा राजा हुसेन ह्याची तिसरी पत्नी आलिया हिचे नाव ह्या विमानतळाला दिले गेले. रॉयल जॉर्डेनियन ह्या जॉर्डनच्या राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनीचा मुख्य तळ येथेच स्थित आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →क्वीन आलिया आंतरराष्ट्रीय विमानतळ
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.