क्वालालंपूर आंतरराष्ट्रीय विमानतळ

या विषयावर तज्ञ बना.

क्वालालंपूर आंतरराष्ट्रीय विमानतळ

क्वालालंपूर आंतरराष्ट्रीय विमानतळ (मलाय: Lapangan Terbang Antarabangsa Kuala Lumpur) (आहसंवि: KUL, आप्रविको: WMKK) हा मलेशिया देशामधील सर्वात मोठा व आग्नेय आशियामधील एक प्रमुख आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. हा विमानतळ क्वालालंपूर शहरापासून ४५ किमी अंतरावर सलांगोर राज्यामधील सेपांग ह्या शहरामध्ये आहे. २०१३मध्ये ४.७५ कोटींहून अधिक प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या क्वालालंपूर विमानतळ आशियातील चौथ्या क्रमांकाचा वर्दळीचा विमानतळ आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →