रॉबिन फां पेर्सी (डच: Robin van Persie) (ऑगस्ट ६, १९८३ - हयात) हा डच फुटबॉल खेळाडू आहे. तो मँन्चेसटर युनायटेड तसेच डच राष्ट्रीय फुटबॉल संघाकडून आघाडीच्या फळीत खेळतो. तो 20१२ पासून {मँन्चेसटर युनायटेडमध्ये आल्याचे घोशीत करण्यात आले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →रॉबिन फां पेर्सी
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?