गुस हिड्डिंक (डच: Guus Hiddink; जन्मः ८ नोव्हेंबर १९४६) हा एक माजी डच फुटबॉलपटू व प्रशिक्षक आहे. त्याच्या काळामधील सर्वोत्तम फुटबॉल प्रशिक्षकांमध्ये हिड्डिंकचे नाव घेतले जाते. त्याने आजवर अनेक संघांना प्रशिक्षण दिले आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →गुस हिड्डिंक
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?