रॉकस्टार (चित्रपट)

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

रॉकस्टार (चित्रपट)

रॉकस्टार हा २०११ साली प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे. इम्तियाझ अलीने दिग्दर्शन केलेल्या ह्या चित्रपटामध्ये रणबीर कपूरची प्रमुख भूमिका असून अभिनेता शम्मी कपूर ह्याच्या मृत्यूपूर्वीचा हा शेवटचा चित्रपट होता. हा चित्रपट तिकिट खिडकीवर प्रचंड गाजला व त्याचे ए.आर. रहमानने दिलेले संगीत देखील लोकप्रिय झाले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →