रंग दे बसंती हा २००६ साली प्रदर्शित झालेला भारतीय हिंदी चित्रपट आहे. राकेश ओमप्रकाश मेहराने लिहिलेल्या व दिग्दर्शन केलेल्या ह्या चित्रपटामध्ये आमिर खान, सिद्धार्थ नारायण, शर्मन जोशी, आर. माधवन, सोहा अली खान, कुणाल कपूर, अतुल कुलकर्णी तसेच ब्रिटिश अभिनेत्री ॲलिस पॅटन ह्यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →रंग दे बसंती
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.