भाग मिल्खा भाग हा २०१३ साली प्रदर्शित झालेला भारतीय हिंदी चित्रपट आहे. राकेश ओमप्रकाश मेहराने निर्माण व दिग्दर्शन केलेल्या ह्या चित्रपटाची कथा लोकप्रिय भारतीय धावपटू व पद्मश्री पुरस्कार जिजेता मिल्खा सिंग ह्याच्या जीवनावर आधारित आहे. ह्या चित्रपटामध्ये फरहान अख्तरची प्रमुख भूमिका असून २०१३ सालच्या सर्वात यशस्वी चित्रपटांपैकी हा एक चित्रपट होता.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →भाग मिल्खा भाग
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.