रॉक ऑन!!

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

रॉक ऑन हा २००८ साली प्रदर्शित झालेला एक भारतीय हिंदी चित्रपट आहे. फरहान अख्तर व प्राची देसाई ह्यांचा हा पहिलाच बॉलिवूड चित्रपट होता. ह्या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर माफक यश मिळाले परंतु शहरी भागांमध्ये तो यशस्वी ठरला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →