रेवती (अभिनेत्री)

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

रेवती (अभिनेत्री)

रेवती ( ८ जुलै १९६६, कोची, केरळ; जन्मनाव: आशा केळूण्णी कुट्टी) ही एक भारतीय अभिनेत्री व दिग्दर्शक आहे. रेवतीने आजवर तमिळ, तेलुगू, मल्याळी, कन्नड व हिंदी चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत. १९८२ सालापासून कार्यरत असणाऱ्या व भारतामधील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक मानल्या जाणाऱ्या रेवतीला आजवर ३ राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार व ५ दक्षिण फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →