वीणा गवाणकर

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

वीणा गवाणकर (६ मे, इ.स. १९४३ ) ह्या मराठी लेखिका आहेत. त्यांची आजवर अनेक पुस्तके प्रकाशित झाली असून त्यांचा मुख्य विषय नावाजलेल्या व्यक्तींचे चरित्रलेखन आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →