आदित्य चोप्रा

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

आदित्य चोप्रा

आदित्य चोप्रा (आदित्य चोपड़ा) ( २१ मे १९७१) हा एक भारतीय चित्रपट दिग्दर्शक, निर्माता व लेखक आहे. सध्याच्या घडीला तो यश राज फिल्म्स ह्या मोठ्या मनोरंजन कंपनीचा चेरमन देखील आहे. दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे, मोहब्बतें व रब ने बना दी जोडी हे त्याने आजवर दिग्दर्शित केलेले चित्रपट आहेत. ह्याचबरोबर बॉलिवूडमधील अनेक सुपरहिट चित्रपटांचा तो निर्माता आहे. त्याला आजवर फिल्मफेअर सर्वोत्तम दिग्दर्शक पुरस्कारासह अनेक सिने-पुरस्कार मिळाले आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →