एक था टायगर हा हिंदी चित्रपट २०१२ साली चित्रपटगृहांत प्रकाशित झाला. यश राज फिल्म्सच्या या चित्रपटाचे दिग्दर्शन कबीर खान ह्यांनी केले आहे तर आदित्य चोप्रा हा निर्माता आहे. ह्या चित्रपटात सलमान खान आणि कतरिना कैफ यांच्या प्रमुख भूमिका आहेत. रणवीर शोरी, गिरीश कर्नाड, रोशन सेठ, गाविये चहल हे साहाय्यक अभिनेता व अभिनेत्री आहेत
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →एक था टायगर
थोडक्यात पण महत्त्वाचे.