मेरे ब्रदर की दुल्हन हा २०११ साली प्रदर्शित झालेला एक विनोदी हिंदी चित्रपट आहे. अली अब्बास झफर ह्याने दिग्दर्शित केलेल्या ह्या चित्रपटात इमरान खान, कतरिना कैफ व अली झफर ह्यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →मेरे ब्रदर की दुल्हन
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?