झफर अली स्टेडियम (पूर्वी साहिवाल स्टेडियम) हे एक पाकिस्तानस्थीत साहिवाल शहरात वसलेले एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते.
२३ ऑक्टोबर १९७७ रोजी पाकिस्तान आणि इंग्लंड संघामध्ये या स्टेडियमवर पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळविण्यात आला.
झफर अली स्टेडियम
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.