अहमदाबादच्या मोटेरा भागातील नरेंद्र मोदी स्टेडियम (पूर्वीचे सरदार पटेल स्टेडियम व गुजरात स्टेडियम) हे भारतातील कसोटी क्रिकेटचे एक महत्त्वाचे मैदान आहे. १९८२ मध्ये बांधल्या गेलेल्या या स्टेडियममध्ये पहिला कसोटी सामना इ.स. १९८३ मध्ये भारत आणि वेस्ट इंडीज संघांमध्ये खेळवण्यात आला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →नरेंद्र मोदी स्टेडियम
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!