जिन्ना स्टेडियम (सियालकोट)

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

जिन्ना स्टेडियम (पूर्वी कॅनॉली पार्क, जिन्ना पार्क) हे एक पाकिस्तानस्थीत सियालकोट शहरात वसलेले एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते. १९२० मध्ये ब्रिटिशांनी हे स्टेडियम बांधले.

२७ ऑक्टोबर १९८५ रोजी पाकिस्तान आणि श्रीलंका संघामध्ये या स्टेडियमवर पहिला कसोटी सामना खेळविण्यात आला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →