गिरीश कर्नाड

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

गिरीश कर्नाड - कानडीत कार्नाड - (जन्म : १९ मे १९३८; - १० जून २०१९), हे कन्नड भाषेतील आधुनिक भारतीय नाटककार, दिग्दर्शक आणि कलाकार होते. त्यांचा जन्म मे १९, १९३८ रोजी महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील माथेरान येथील एका कोकणी कुटुंबात झाला. गिरीश कार्नाडांच्या आई कृष्णाबाई मानकीकर या विधवा होत्या. त्यांना एक अपत्य होते. परिचारिका म्हणून प्रशिक्षण घेत असताना त्यांची ओळख बॉम्बे मेडिकल सर्विसेस मधल्या डॉ. रघुनाथ कर्नाड यांच्याबरोबर झाली. विधवा पुनर्विवाहच्या त्यावेळच्या पूर्वग्रहांमुळे त्यांना पाच वर्षे लग्न करता आले नाही. त्यानंतर आर्य समाजाच्या रितीनुसार त्यांनी लग्न केले. गिरीश कर्नाड हे चार पैकी तिसरे अपत्य होत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →