राष्ट्रीय महामार्ग ७ (जुने क्रमांकन)

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

राष्ट्रीय महामार्ग ७ (जुने क्रमांकन)

राष्ट्रीय महामार्ग ७ हा भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग आहे. २,३६९ किमी धावणारा हा महामार्ग वाराणसी व कन्याकुमारी ह्या धार्मिक स्थळांना जोडतो. वाराणसी, मिर्झापुर, मंगावान, रेवा, जबलपुर, लखनादोन, नागपूर, हैदराबाद, कुर्नूल, गूटी, बंगळूर, होसुर, कृष्णगिरी, धर्मपुरी, सेलम, नमक्कळ, करुर, दिंडीगुल, मदुराई, विरुधुनगर, तिरुनलवेली ही रा. म. ७ वरील काही महत्त्वाची शहरे आहेत. रा. म. ७चा मोठा हिस्सा (लाखनादों ते कन्याकुमारी) भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने हाती घेतलेल्या उत्तर-दक्षिण कॉरिडॉर प्रकल्पाचा भाग आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →