राष्ट्रीय महामार्ग १ अ (जुने क्रमांकन)

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

राष्ट्रीय महामार्ग १ अ (जुने क्रमांकन)

राष्ट्रीय महामार्ग १-ए हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. ६६३ किमी धावणारा हा महामार्ग जालंधरला उरी ह्या शहराशी जोडतो. माधोपूर, जम्मू, बनिहाल, श्रीनगर व बारामुल्ला ही रा. म. १-ए वरील काही महत्त्वाची शहरे आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →